Tuesday, 3 April 2018

माहे मार्च’चे निवृत्तीवेतन 6 एप्रिलपर्यत होणार


नागपूर, दि. 3 : आर्थिक वर्ष समाप्तीमुळे प्रलंबित राहिलेले माहे मार्च 2018 पर्यतचे निवृत्तीवेतन शुक्रवार, दि. 6 एप्रिलपर्यत संबंधित बँकेमार्फत होणार आहे.
वरिष्ठ कोषागार कार्यालय अंतर्गत राज्य शासकीय निवृत्तीवेतनधारकांचे सन 2017-18 या आर्थिक वर्ष समाप्तीमुळे नियमित वेळेवर होऊ शकले नाही. माहे मार्च महिन्याचे निवृत्तीवेतन बँकेमार्फत दि. 6 एप्रिलपर्यत होणार आहे, अशी माहिती वरिष्ठ कोषागार अधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
****

No comments:

Post a Comment