नागपूर, दि. 3 : विभागीय
लोकशाही दिन सोमवार, दिनांक 9 एप्रिल 2018
रोजी आयोजित करण्यात आला आहे. यावेळी विभागीय
आयुक्त अनूप कुमार हे जनतेच्या तक्रारी व गाऱ्हाणी ऐकतील.
तक्रारकर्त्यांनी जिल्हास्तरावरील
लोकशाही दिनात दिलेल्या निवेदनाची प्रत, लोकशाही दिनाच्या
टोकनाची प्रत तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मिळालेल्या उत्तराची प्रत या सर्व
प्रतींचे स्वतंत्र दोन संच घेऊन
सकाळी 11 ते 1
वाजेपर्यंत स्वत: उपस्थित रहावे.
*****
No comments:
Post a Comment