Wednesday, 4 April 2018

तुर्कीच्या राजदूतांनी घेतली राज्यपालांची भेट



मुंबई, दि. 4 : तुर्कीचे भारतातील राजदूत साकीर ओझकान तोरुनलार यांनी राज्यपाल चे विद्यासागर राव यांची राज भवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली.
००००

No comments:

Post a Comment