Monday, 2 April 2018

भालचंद्र मुणगेकरांनी घेतली अर्थमंत्र्यांची भेट


मुंबई दि. 2: माजी राज्यसभा सदस्य  डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची आज मंत्रालयात भेट घेतली. यावेळी त्यांनी अर्थमंत्र्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरील एक ग्रंथ भेट दिला. बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
००००

No comments:

Post a Comment