Thursday, 30 August 2018

केंद्रीय भूपृष्ठ परिवहन मंत्री नितीन गडकरी यांचा नागपूर दौरा

     नागपूर, दि. 30 :  केंद्रीय भूपृष्ठ परिवहनजहाजबांधणीजलसंधारणगंगा शुद्धीकरण मंत्री नितीन गडकरी यांचे शुक्रवारदिनांक 31 ऑगस्ट रोजी सकाळी 7.40 वाजता मुंबई येथून नागपूर विमानतळावर आगमन. सकाळी वाजता रामनगर निवासस्थान येथे आगमन व राखीव. सकाळी 10 वाजता वानाडोंगरी येथे नाबार्डतर्फे आयोजित कार्यक्रमास उपस्थिती. सकाळी 11 वाजता स्थानिक कार्यक्रमास उपस्थिती व रात्री मुक्काम.
शनिवारदिनांक सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता अभ्यागतांच्या भेटी. दुपारी 2.30 वाजता भारतीय पोस्ट पेमेंट बँकेच्या उद्घाटन समारंभास उपस्थिती व रात्री मुक्काम.
रविवारदिनांक सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता अभ्यागतांच्या भेटी. दुपारी 3.30 वाजता धंतोली येथील श्रीकृष्ण जन्मोत्सव शोभायात्रा समिती कार्यक्रमास उपस्थिती. सायंकाळी वाजता सिव्हील लाईन येथील जवाहर विद्यार्थी गृह येथे विद्यार्थी सत्कार समारोहास उपस्थिती व रात्री मुक्काम
*****

No comments:

Post a Comment