नागपूर, दि. 30 : सर्वोच्च न्यायालय, दिल्लीचे न्यायाधीश एस. ए. बोबडे यांचे शुक्रवार, दिनांक 31 ऑगस्ट रोजी दुपारी 4.50 वाजता दिल्ली येथून नागपूर विमानतळावर आगमन. श्रीनिवास भवनकडे प्रयाण व मुक्काम.
शनिवार, दिनांक 1 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता जी. एल. सांघी दुसऱ्या स्मृती व्याख्यान कार्यक्रमास उपस्थिती.
रविवार, दिनांक 2 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5.20 वाजता विमानाने नागपूर येथून दिल्लीकडे प्रयाण.
*****
No comments:
Post a Comment