Thursday, 30 August 2018

पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांचा नागपूर दौरा


नागपूर, दि. 30 :  पशुसंवर्धनदुग्धविकास मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर यांचे शुक्रवारदिनांक 31 ऑगस्ट रोजी सायंकाळी 4.50 वाजता दिल्ली येथून नागपूर विमानतळावर आगमन व शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण. सायंकाळी 5.30 वाजता शासकीय विश्रामगृह येथे आगमन व मुक्काम.
शनिवारदिनांक सप्टेंबर रोजी सोईनुसार नागपूर येथून चंद्रपूरकडे प्रयाण.
रविवारदिनांक सप्टेंबर रोजी सायंकाळी 6.30 वाजता चंद्रपूर येथून नागपूर विमानतळावर आगमन व राखीव. रात्री 8.30 वाजता विमानाने नागपूर येथून मुंबईकडे प्रयाण.
***** 

No comments:

Post a Comment