नागपूर, दि. 30 : माजी राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील यांचे गुरुवार, दिनांक १ नोव्हेंबर रोजी सकाळी १२.३० वाजता पुणे येथून नागपूर विमानतळावर आगमन. दुपारी १.३० वाजता मोटारीने नागपूर येथून अमरावतीकडे प्रयाण.
****
केंद्रीय गृहनिर्माण व नगरविकास (स्वतंत्र प्रभार) राज्यमंत्री हरदीप सिंग पुरी यांचा नागपूर दौरा
नागपूर, दि. 30 : केंद्रीय गृहनिर्माण व नगरविकास (स्वतंत्र प्रभार) राज्यमंत्री हरदीप सिंग पुरी यांचे गुरुवार, दिनांक १ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६.२० वाजता हैद्राबाद येथून नागपूर विमानतळावर आगमन. सायंकाळी ६.३५ वाजता मोटारीने निवासस्थानाकडे प्रयाण व मुक्काम.
शुक्रवार, दिनांक २ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता चिटणवीस सेंटर येथील कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी ३ वाजता चिटणवीस सेंटर येथून नागपूर विमानतळाकडे प्रयाण. दुपारी ४.५० वाजता नागपूर येथून विमानाने दिल्लीकडे प्रयाण.
****
केंद्रीय गृहनिर्माण व नगरविकास सचिव दुर्गाशंकर मिश्रा यांचा नागपूर दौरा
नागपूर, दि. 30 : केंद्रीय गृहनिर्माण व नगरविकास सचिव दुर्गाशंकर मिश्रा यांचे गुरुवार, दिनांक १ नोव्हेंबर रोजी दुपारी ४.२० वाजता दिल्ली येथून नागपूर विमानतळावर आगमन. सायंकाळी ६ वाजता मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठकीस उपस्थिती. त्यानंतर चिटणवीस सेंटर येथील कार्यक्रमास उपस्थिती व मुक्काम
रविवार, दिनांक ४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७.५० वाजता नागपूर येथून विमानाने दिल्लीकडे प्रयाण.
****
वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा नागपूर दौरा
नागपूर, दि. 30 : वित्त व नियोजन, वने मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे बुधवार, दिनांक ३१ ऑक्टोबर रोजी सकाळी ९.४५ वाजता मुंबई येथून नागपूर विमानतळावर आगमन. त्यानंतर दुपारी १२.३० वाजता मोटारीने आर्वी, जि. वर्धाकडे प्रयाण. सायंकाळी ७.३० वाजता मोटारीने वर्धा येथून नागपूर विमानतळावर आगमन व राखीव. रात्री ८.३० वाजता विमानाने नागपूर येथून मुंबईकडे प्रयाण.
****
No comments:
Post a Comment