Thursday, 13 February 2020

दर्जेदार व शाश्वत कामे करा -राज्यमंत्री दत्तात्रय भरणे सार्वजनिक बांधकाम विभागाचा घेतला आढावा






       नागपूर, दि.13:  नागपूर  विभागात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून  मोठया प्रमाणावर कामे सुरु आहेत. ही कामे आधुनिक तंत्राचा वापर करन दर्जेदार व श्वाश्वत स्वरपात करण्याच्या   चना सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज आढावा बैठकीत केल्यात.
सार्वजनिक बांधकाम विभागाचे  मुख्य अभियंता उल्हास देबडवार सहायक मुख्य अभियंता एम. एस. बांधवकर, विशेष प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता  सतश अंभोरे, अधक्षक अभियंता व्ही. डी. सरदेशमुख  यासह विभागातील वरिष्अधिकारी  यावेळी उपस्थित होते.
मुख्य अभियंता श्री. देबडवार यांनी  विभागाचे संगणकीय सादरीकरण केले.
रस्ते, इमारतीच्या बांधकामाची बरीच काम राज्यभरात सुर आहेत.  नागपूर विभागातील कामांची संख्याही मोठी आहे. कनिष्ठ अभियंत्याच्या भरतीमुळे कामांना गती आली असल्याची माहिती यावेळी मुख्य अभियंत्यांनी दिली. रस्ते विकास योजनेतर्गत 31 मार्च 2019पर्य89.55 टक्के काम झाले असन याबाबत श्री. भरणे यांनी  समाधान व्यक्त केले.
विभागाच्या अखत्यारीतील  नागपूर विभागीय प्रयोगशाळेला नॅशनल अक्रीडेशन बोर्ड फॉर टेस्टींग ॲण्ड कॅलीबरेशन लेबॉरेट्रीज (एनएबीएल) चे प्रमाणपत्र मिळाल्याने विभागातील दक्षता व गुणनियंत्रण  पथकाच्या कामासाठी डॉ. नितीन टोणगावकर यांचा सत्कार श्री. भरणे यांनी यावेळी केला. चंद्रपुरातही  प्रयोगशाळा सुर असल्याची माहिती देण्यात आली.
            वर्धा येथील सेवाग्राम विकास आराखडा व सैनिकी स्कल चंद्रपरच्या  कामांची सद:स्थिती श्री. भरणे यांनी घेतली. विभागातील एक62 विश्राम गृहाकरिता सोलर रुफटॉप करण्याचे नियोजित असन या माध्यमातर्जा बचत व र्जा संवर्धनाचा चांगला प्रयत्न होत असल्याने  या कामाला गती देण्याचे निर्देश श्री. भरणे यांनी दिले.
*****

No comments:

Post a Comment