Saturday, 3 February 2018

ग्रुप कॅप्टन अभिजीत नेने यांना अनुदान मंजूर

            मुंबई, दि. 3 : सैन्यातील शौर्यपदक, सेवापदक धारकांना महाराष्ट्र शासनातर्फे महाराष्ट्र गौरव पुरस्कारयोजनेखाली रोख शासकीय अनुदान देण्यात येते. या योजनेंतर्गत सैन्य सेवेतील उत्कृष्ट कार्याबद्दल ग्रुप कॅप्टन अभिजीत नेने (आर्मी वॉर कॉलेज, महू, मध्य प्रदेश) यांना 26 जानेवारी 2017 रोजी विशिष्ट सेवा पदक प्राप्त झाल्याबद्दल 37 हजार रुपये अनुदान मंजूर करण्यात आले आहे.
0000


No comments:

Post a Comment