* विभागीय कृषी
सहसंचालकांचे शेतकऱ्यांना आवाहन
* जिल्हानिहाय 6 सदस्यीय
समिती गठीत
नागपूर,
दि. 21 : खरीप हंगामात बी. टी. कापूस बियाणांचा
पूरवठा, वितरण व विक्री सुरळीत होण्यासाठी तसेच यावर नियंत्रणासाठी कृषी
विभागाच्या वतीने जिल्हास्तरावर 6 सदस्यीय समिती गठीत केली आहे. जिल्हा कृषी
अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आलेल्या समितीद्वारे बी.टी. कापूस
बियाणांच्या विक्री संबंधी तक्रारीचे निरसन करण्यात येणार आहे.
****
No comments:
Post a Comment