मुंबई, दि. ६:
महाराष्ट्र विक्रीकर न्यायाधिकरण, मुंबई
या कार्यालयातील खंडपीठ दिनांक १८ जून २०१८ ते २२ जून २०१८ या कालावधीत विक्रीकर
सहआयुक्त यांचे कार्यालय, वस्तू आणि
सेवा कर विभाग, कसबा
बावडा रोड, सेंट्रल
बिल्डिंगजवळ, कोल्हापूर-
४१६००१ येथे भरवण्यात येणार आहे. या सत्राचे कामकाज सकाळी ११ वाजता सुरु होईल, असे प्रबंधक, महाराष्ट्र विक्रीकर न्यायाधिकरण, मुंबई यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये कळवले
आहे.
००००
No comments:
Post a Comment