नागपूर, दि. 9 : दिवंगत माजी विधान सभा सदस्य भैय्यासाहेब
ऊर्फ चंद्रकांत ठाकूर यांना आज शोक प्रस्तावाद्वारे आदरांजली अर्पण करण्यात आली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोक प्रस्ताव मांडला. त्यावर विधान सभा अध्यक्ष
हरिभाऊ बागडे, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण
विखे-पाटील, सदस्य सर्वश्री अजित पवार, गणपतराव देशमुख, विरेंद्र जगताप यांनी
भावना व्यक्त केल्या.
००००
No comments:
Post a Comment