Thursday, 2 August 2018

स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठ कुलगुरूपदासाठी अर्ज करण्याचे आवाहन


मुंबई, दि. २ - नांदेड येथील स्वामी रामानंद तर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरू पदासाठी इच्छुकांनी १ सप्टेंबर २०१८ पूर्वी अर्ज करावेत, असे  आवाहन शोध समितीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले केले आहे.
या पदासाठी इच्छुक असलेल्या व्यक्तींनी स्वत:च्या तपशिलवार माहितीसह त्यांचे या पदाच्या उमेदवारीबाबत दोन पृष्ठांइतके समर्थन, त्यांची विद्यापीठाच्या उत्कर्षाबाबत दूरदृष्टीत्यांच्या कामाची ओळख असलेल्या तीन सुप्रसिध्द व्यक्तींची नावे माहिती www.srtmun.ac.in या संकेतस्थळावर असलेल्या अर्जामध्ये नमुद करावी, अशी  संबंधित अर्ज चार प्रतींसह १ सप्टेंबर पूर्वसतश सहस्त्रबुद्धे, अतिरिक्त परिवहन आयुक्त, परिवहन आयुक्त कार्यालय, चौथा मजला, प्रशासकिय बिल्डींग, आंबेडकर उद्यानाजवळ, शासकीय कॉलनी, बांद्रा पूर्व , मुंबई- ४०० ०५१ या पत्त्यावर पाठवावेत तसेच,  adtc.tpt-mh@gov.in किंवा satishsaharabudhe@gmail.com या ईमेलवर सॉफ्ट कॉपी पाठवावी. च्छुकांनी अधिक माहितीसाठी www.srtmun.ac.in या संकेतस्थळास भेट द्यावी.

०००

No comments:

Post a Comment