आमदार मनीषा चौधरी या पाकिस्तान सिमेवरील
जवानांना राखी बांधण्यासाठी शुक्रवारी ५५ महिलांचे पथक घेऊन जाणार आहेत. याचा
प्रारंभ श्रीमती चौधरी यांनी महिलांसह वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांना राखी बांधून केला. महिलांचे पथक आज सायंकाळी पाच वाजता मुंबईहून
रवाना होणार आहे.
०००
No comments:
Post a Comment