नागपूर,दि.4: वरिष्ठ कोषागार कार्यालय, नागपूर अंतर्गत सर्व राज्य शासकीय निवृत्तीवेतन, कुटुंब निवृत्तीवेतन धारकांनी नोव्हेंबरमध्ये द्यावयाचे हयातीचे दाखले निवृत्तीवेतन व कुटूंब निवृत्तीवेतन धारकांनी तसेच बँकांनी कार्यालयास सादर केले आहे. तसेच आजपावेतो निवृत्तीवेतन धारक त्यांचे हयातीचे दाखले हस्तवटवड्याने सादर करत असल्याने माहे डिसेंबर 2018 चे अनुज्ञेय निवृत्तीवेतन 5 जानेवारी रोजी संबंधीत बँकेमार्फत होईल, यांची संबंधितांनी नोंद घ्यावी, असे वरिष्ठ कोषागार अधिकारी, नागपूर यांनी कळविले आहे.
****
No comments:
Post a Comment