Friday, 18 October 2019

प्रसारभारतीच्या 'न्यूज ऑन एअर' या ॲपवरही ऐका 'विशेष निवडणूक वार्तापत्र'


मुंबई, दि. 18 : प्रसारभारतीच्या 'न्यूज ऑन एअरया ॲपवर माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित  'विशेष निवडणूक वार्तापत्र'  दि. 19 ऑक्टोबर रोजी सकाळी ७.२५ ते ७. ४५ या वेळेत ऐकण्याची सुविधा उपलब्ध आहे.
            आकाशवाणीवरील 'दिलखुलासकार्यक्रमात 'विशेष निवडणूक वार्तापत्रशनिवार दि. 19 ऑक्टोबर रोजी सकाळी ७.२५ ते ७.४५ या वेळेत प्रसारित होणार आहे. राज्यातील  मुंबईपुणेनागपूर, औरंगाबाद, नाशिक, जळगांवकोल्हापूर, परभणीरत्नागिरीसांगलीअहमदनगर, अकोलाअमरावतीबीडचंद्रपूरधुळेनांदेडसिंधुदुर्गनगरीउस्मानाबादसातारासोलापूरयवतमाळ या २२ आकाशवाणी केंद्रावरून हे प्रसारित केले जाईल.
००००

No comments:

Post a Comment