Thursday, 19 December 2019

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्याकडून माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे अभिष्टचिंतन


नागपूर, दि. 19 :  राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज सकाळी माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांना रवि भवन येथे भेटून वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.
यावेळी डॉ. देविसिंह शेखावत, रावसाहेब शेखावत यांच्यासह प्रतिभाताई पाटील यांचे कुटुंबिय उपस्थित होते.
****

No comments:

Post a Comment