Monday, 16 December 2019

‘जय महाराष्ट्र’कार्यक्रमात ‘कांदळवन संरक्षण व संवर्धन’या विषयावर मुलाखत

मुंबईदि.16 :माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'जय महाराष्ट्रकार्यक्रमात कांदळवन संरक्षण व संवर्धन’ या विषयावर कांदळवन कक्षाचे अपर मुख्य वनसंरक्षक एन. वासुदेवन यांची विशेष मुलाखत दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून मंगळवार दि. 17 डिसेंबर रोजी संध्याकाळी 7.30 वाजता प्रक्षेपित होणार आहे.
कांदळवनाचे महत्त्वमहाराष्ट्रातील कांदळवनाचे क्षेत्र आणि त्याची व्याप्तीखाजगी क्षेत्रातील कांदळवनकांदळवन कक्षा मार्फत राबविल्या जाणाऱ्या योजनारंगीत मासे उत्पादनाबरोबर उपजीविकेचे साधन म्हणून कांदळवनांची उपयुक्ततागेल्या तीन वर्षात राज्यात कांदळवनात लावण्यात आलेली रोपेभारतीय वनसर्वेक्षण अहवाल 2017 नुसार राज्यातील कांदळवन स्थिती आणि कांदळवन पार्क या विषयांची माहिती एन. वासुदेवन यांनी जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात दिली आहे. निवेदक राजेंद्र हुंजे यांनी ही मुलाखत घेतली आहे.
000

No comments:

Post a Comment