नागपूर दि. 25 :- केंद्रीय भूपृष्ठ व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांचे दिनांक 25 ऑगस्ट रोजी सकाळी 8.50 वाजता विमानाने नागपूर येथे आगमन व राखीव. दिनांक 25 व 26 ऑगस्ट रोजी स्थानिक कार्यक्रमास उपस्थिती. दिनांक 26 ऑगस्ट रोजी रात्री 9.55 वाजता पुणे कडे प्रयाण करतील.
No comments:
Post a Comment