नागपूर दि. 25 : जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पं. दिनदयाल उपाध्याय यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेस जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी के. एन. के. राव, उपजिल्हाधिकारी प्रकाश पाटील, मनिषा जायभाये, अधीक्षक जे. पोहनकर, तहसीलदार प्रियदर्शनी बोरकर, लिना फलके तसेच इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

No comments:
Post a Comment