मुंबई दि. 18 : महाराष्ट्र विक्रीकर
न्यायाधिकरण, मुंबई या खंडपीठाचे सत्र दि. 25सप्टेंबर ते 29 सप्टेंबरया कालावधीत नागपूर येथे भरणार आहे. हे सत्र नागपूर येथे विक्रीकर
सहआयुक्त (प्रशासन) कार्यालय, नवीन
इमारत, हायकोर्टसमोर, सिव्हील लाईन्स येथील विक्रीकर न्यायाधिकरण सभागृहात
भरणार असून सत्राचे कामकाज सकाळी 11 वाजता
सुरु होईल, असे प्रबंधक, महाराष्ट्र विक्रीकर न्यायाधिकरण यांनी
प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.
No comments:
Post a Comment