दैनिक भास्करचा (नागपूर) वर्धापनदिन
दैनिक भास्करच्या (नागपूर) 15 व्या वर्धापनदिनानिमित्त रामदासपेठ स्थित हाॅटेल तुली इम्पिरियल येथे आयोजित सोहळ्यास उपस्थित राहून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी वृत्तपत्र विक्रेते व कर्मचारी यांचा हृद्य सत्कार मुख्यमंत्री श्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला.
No comments:
Post a Comment