Saturday, 3 February 2018

राज्य मुख्य माहिती आयुक्त अजित कुमार जैन यांचा नागपूर दौरा

नागपूर, दि. 3 :राज्य मुख्य माहिती आयुक्त अजित कुमार  जैन यांचे मंगळवार, दिनांक 6 फेब्रुवारी रोजी सकाळी 10.00 वाजता मुंबईहून नागपूर विमानतळावर आगमन. सायंकाळी 5.20 वाजता  ते नागपूर विमानतळावरुन मुंबईकडे प्रयाण करतील.
****

No comments:

Post a Comment