नागपूर, दि. 26 : मुंबई पोलीस
अधिनियम 1951 नुसार जिल्ह्यात कलम 37 (1 ) (3) लागू करण्यात आला आहे. या कलमाची अमलबजावणी दि.
3 एप्रिल 2018 पर्यत लागू राहील.
या कलमाद्वारे सार्वजनिक ठिकाणी पाचपेक्षा
अधिक नागरिकास जमाबंदी करण्यास मनाई राहील. याशिवाय कुठल्याही प्रकारचे
शस्त्र बाळगण्यात मनाई राहील. असे आढळल्यास संबंधितांवर कायदेशीर
कारवाई करण्यात येणार असल्याचे अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी रवींद्र खजांजी यांनी प्रसिद्धी
पत्रकाद्वारे कळविले आहे.
****
No comments:
Post a Comment