Monday, 26 March 2018

कोल्हापूर विमानतळाला छत्रपती राजाराम महाराज यांचे नाव ठराव विधानसभेत एकमताने मंजूर


मुंबई दि. 26: कोल्हापूर विमानतळाचे ‘छत्रपती राजाराम महाराज विमानतळ’, कोल्हापूर’ असे पुनर्नामकरण करण्यासंदर्भात शिफारस केंद्र शासनाला पाठविण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेला ठराव विधानसभेत एकमताने मंजूर करण्यात आला.
००००

No comments:

Post a Comment