Tuesday, 5 June 2018

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज नागपुरात



 नागपूर दि.05 : माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी हे नागपूर दौऱ्यावर येत असून त्यांच्या दौऱ्याचा तपशिल पुढीलप्रमाणे आहे.
बुधवार, दिनांक 6 जून रोजी सायंकाळी 5 वाजता नागपूर विमानतळावर आगमन. सायंकाळी 5.20 वाजता राज भवनकडे प्रयाण व रात्री मुक्काम.
गुरुवार, दिनांक 7 जून रोजी सायंकाळी 5.10 वाजता राज भवन येथून प्रयाण. सायंकाळी 5.30 वाजता रेशीमबाग मैदान येथील कार्यक्रमास उपस्थिती. रात्री 9.30 वाजता रेशीमबाग मैदान येथून प्रयाण. रात्री 9.50 वाजता राज भवन येथे आगमन व रात्री मुक्काम.
शुक्रवार, दिनांक 8 जून रोजी दुपारी 1 वाजता नागपूर येथून विमानाने दिल्लीकडे प्रयाण.
*****


No comments:

Post a Comment