नागपूर, दि. 26 : केमिस्ट ॲण्ड ड्रगिस्ट असोसिएशनतर्फे मुख्यमंत्री सहायता निधीसाठी 3 लक्ष 51 हजार
रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र
कावडकर यांच्या हस्ते देण्यात आला.
रामगिरी येथे नागपूर जिल्हा केमिस्ट ॲण्ड ड्रगिस्ट
असोसिएशनतर्फे पदाधिकाऱ्यांनी केरळ येथील पूरग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहायता
निधीसाठी 3 लक्ष 51 हजाराचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला.
यावेळी असोसिएशनचे तारक मेहता सतीश देऊळकर, राजू खंडेलवाल, ईर्भान केवलरामानी,
सुरेंद्र ढोले, हिमांशू पांडे, धनंजय आदी
पदाधिकारी उपस्थित होते.
****

No comments:
Post a Comment