मुंबई, दि.3 : क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर, सामान्य प्रशासन विभागाचे सचिव शिवाजी दौंड यांनीही क्रांतिसिंह नाना
पाटील यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
0 0 0



No comments:
Post a Comment