नागपूर, दि. 27 : राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे सदस्य दिलीप हाथीबेड यांचे गुरुवार,
दिनांक 30 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता चंद्रपूर येथून नागपूर येथे आगमन. दुपारी 2
वाजता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे उपकुलपति, प्राचार्य
यांच्याशी सफाई कर्मचाऱ्यांबाबत चर्चा. रात्री मुक्काम.
शुक्रवार, दिनांक 31 ऑगस्ट
रोजी सकाळी 11 वाजता नागपूर महानगरपालिकेत सफाई कर्मचाऱ्यासंबंधी बैठक व रात्री
मुक्काम.
शनिवार, दिनांक 1 सप्टेंबर
रोजी सकाळी 7.45 वाजता विमानाने नागपूर येथून दिल्लीकडे प्रयाण.
*****
No comments:
Post a Comment