मुंबई, दि. 5 : राज्याचे वस्त्रोद्योग
धोरण 2018-23 अंतर्गत ऑनलाईन नोंदणी सुरु झाली असून वीज दर सवलतीस पात्र असणाऱ्या
वस्त्रोद्योग घटकांनी दिनांक 31 जानेवारी 2019 पर्यंत संचालनालयाच्या https://www.dirtexmah.gov.in
या वेबसाईटवर ऑनलाईन नोंदणी व आवेदन करावे, असे
आवाहन संचालक, वस्त्रोद्योग, नागपूर
यांनी केले आहे.
000
No comments:
Post a Comment