Thursday, 3 January 2019

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा नागपूर दौरा


नागपूर, दि. 3: केंद्रीय परिवहन, महामार्ग, जहाजबांधणी मंत्री  नितीन गडकरी यांचे  (आज ता. 3) रोजी नवी दिल्ली येथून सायंकाळी 5.00 वाजता नागपूर विमानतळावर आगमन व रात्री मुक्काम.
शुक्रवार, दिनांक 4 जानेवारी  रोजी स्थानिक कार्यक्रमांना उपस्थित राहून रात्री मुक्काम.
शनिवार, दिनांक 5 जानेवारी रोजी सकाळी 7.55 वाजता नागपूर विमानतळावरुन मुंबईकडे प्रयाण.  त्याच दिवशी  रात्री 7.00 वाजता जोधपूर (राजस्थान) येथून नागपूर विमानतळावर आगमन व रात्री मुक्काम. रविवार, दिनांक 6 जानेवारी रोजी स्थानिक कार्यक्रमांना उपस्थित राहून रात्री मुक्काम.
*****


No comments:

Post a Comment