Thursday, 3 January 2019

जिल्हाधिकारी कार्यालयात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन


नागपूर, दि. 3: जिल्हाधिकारी कार्यालयात आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या 188व्या जयंती निमित्त्य जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी रविंद्र खजांजी, उपजिल्हाधिकारी श्रीमती विजया बनकर, श्रीमती सुजाता गंधे, जिल्हा पुरवठा अधिकारी भास्कर तायडे तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
*****

No comments:

Post a Comment