Friday, 13 December 2019

राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन आज

नागपूर,दि.13 : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणनवी दिल्ली व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणमुंबई यांच्या आदेशान्वये जिल्हा विधी सेवा प्राधिकरणनागपूर यांच्या वतीने उद्या, शनिवार, दिनांक 14 रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. 
साधता संवादमिटतो वाद आपसी समझोत्याने व सामंजस्याने वाद मिटवावे या विषयावर या अदालतीमध्ये नागरिकांच्या समस्या व वाद मिटवण्यासाठी मार्गदर्शन होणार आहे. नागरिकांनी आपले वाद मिटविण्याकरिता या लोक अदालतीचा लाभ घ्यावाअसे आवाहन  जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे  सचिव  धनराज काळे यांनी केले आहे.
*****  

No comments:

Post a Comment