Friday, 13 December 2019

विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचा दौरा कार्यक्रम

नागपूर दि. 13 : विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजानिमित्त विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे रविवार, दिनांक 15 डिसेंबर रोजी सकाळी 11.35 वाजता विमानाने          डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ, नागपूर येथे आगमन होईल. त्यानंतर त्या शासकीय निवासस्थानाकडे प्रयाण करतील.
*****

No comments:

Post a Comment