Tuesday, 10 December 2019

विधानसभा अध्यक्षांनी दिली मुनगंटीवार यांना विधानसभा सदस्यत्वाची शपथ


मुंबई, दि. 10 : विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी आज सुधीर मुनगंटीवार यांना विधानसभा सदस्यत्वाची शपथ दिली. विधानसभा अध्यक्षांच्या दालनात झालेल्या या कार्यक्रमास माजी मंत्री सर्वश्री चंद्रकांत पाटील, राधाकृष्ण विखे पाटील, आशिष शेलार, विजय वडेट्टीवार यांच्यासह विधानमंडळ सदस्य व विधानमंडळ अधिकारी उपस्थित होते.
००००

No comments:

Post a Comment