Sunday, 15 December 2019

माहिती महासंचालक ब्रिजेश सिंह यांच्याकडून ‘सुयोग’ची पाहणी



नागपूरदि. 15 :  माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे महासंचालक तथा सचिव ब्रिजेश सिंह यांनी आज सुयोग पत्रकार सह निवासाची पाहणी केली. सह निवासाचे शिबीर प्रमुख म्हणून महेश पवार व सह शिबीर प्रमुख म्हणून नेहा पुरव यांची निवड करण्यात आली. 
त्यांचे स्वागत श्री. सिंह यांनी पुष्पगुच्छ देऊन केले व सुयोग येथे संगणक कक्षाची अद्यावत सुविधा उभारण्यात आली असून त्याचे उद्घाटन श्री. सिंह यांच्याहस्ते झाले. सुयोग येथे प्रशस्त सभागृह,  जॉगिंग पार्क, आकर्षक लँडस्केपिंग, सुसज्ज भोजनकक्ष आदी सुविधांची निर्मिती करण्यात आली आहे. त्यांची पाहणी श्री. सिंह यांनी केली.
0000000










No comments:

Post a Comment