Thursday, 23 January 2020

स्वातंत्र्यसेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्र्यांचे अभिवादन



मुंबई, दि. 23 : स्वातंत्र्यसेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मंत्रालयात त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी गृह राज्यमंत्री सतेज पाटील, आमदार श्यामसुंदर शिंदे, माजी मंत्री अर्जून खोतकर, विभागीय आयुक्त शिवाजी दौंड यांच्यासह मंत्रालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
000

No comments:

Post a Comment