Friday, 24 January 2020

दिलखुलास कार्यक्रमात ‘आपला महाराष्ट्र’ हे विशेष वार्तापत्र


मुंबई, दि. 24 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलासकार्यक्रमात आपला महाराष्ट्रहे विशेष वार्तापत्र  शनिवार दि. 25 जानेवारी  रोजी प्रसारित होणार आहे. हे वार्तापत्र राज्यातील आकाशवाणीच्या 22 केंद्रांवरून तसेच प्रसारभारतीच्या न्युज ऑन एअर या ॲपवर सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होणार आहे.
000



No comments:

Post a Comment