#हिंद_दी_चादर यांची #शौर्यगाथा (1)
कश्मीरचे सुभेदार हिंदू धर्म धोक्यात आल्याने #गुरुतेगबहादुरसाहिब यांची मदत घेण्यास गेले व ‘ना पेह देना ! ना पेह सेना’ म्हणत (घाबरायचे नाही व घाबरवयाचेही नाही)हिंदू धर्मियांना मुस्लीम होण्यापासून वाचविण्यासाठी त्यांनी औरंगजेबाला आवाहन दिले.

No comments:
Post a Comment