Friday, 16 January 2026

#हिंद_दी_चादर यांची #शौर्यगाथा (2)


 #हिंद_दी_चादर यांची #शौर्यगाथा (2)

औरंगजेबाने घात करून तेगबहादुरांना आग्रा येथे अटक केली. दिल्लीला आणून त्यांना इस्लाम धर्म स्वीकारण्याची बळजबरी केली. धर्मस्वाभिमानी गुरु तेगबहादुरांनी धर्मपरिवर्तनास नकार देऊन लाल किल्ल्यासमोरील चांदणीचौकात ते बलिदान दिले.

No comments:

Post a Comment