Friday, 5 June 2026

५ जून #दिनविशेष


 ५ जून #दिनविशेष


प्रख्यात हार्मोनियमवादक,संगीतकार,गायकनट व साहित्यिक #गोविंदरावटेंबे यांचा जन्मदिन.त्यांनी नाटके लिहिली,पदे रचली व संगीतही दिले.त्यांनी रागदारी संगीत,ठुमरी बाज पहिल्यांदाच संगीत रंगभूमीवर आणले.अयोध्येचा राजा या पहिल्या मराठी बोलपटात ते नायकाच्या भूमिकेत होते

No comments:

Post a Comment