Tuesday, 9 June 2026

९ जून #दिनविशेष




प्रसिद्ध संगीतकार #वसंतदेसाई यांचा जन्मदिन. "झनक झनक पायल बाजे" या चित्रपटाला त्यांनी दिलेले संगीत अजरामर झाले. अमरभूपाळी मधील "घन:श्याम सुंदरा" ही भूपाळी अप्रतिम स्वररचनेमुळे अमर झाली. त्यांनी #आचार्यअत्रे यांच्या #श्यामचीआई चित्रपटाला संगीत दिले.

No comments:

Post a Comment