माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, नागपूर-अमरावती विभाग,जुने सचिवालय, नागपूर E-Mail Address : dirinfngp@gmail.com दूरध्वनी - ०७१२-२५६५१०८, २५६०६५२ FAX - ०७१२-२५६५६२९
#मराठी रंगभूमीवरील लोकप्रिय गायक–नट #श्रीपादगोविंदनेवरेकर यांचा स्मृतिदिन.त्यांना मधुर,निर्दोष व पल्लेदार आवाजाची जन्मजात देणगी लाभली होती. स्वयंवरातील भीष्मक, द्रौपदीमधील दुर्योधन,सौभद्रातील कृष्ण,#एकचप्याला तील रामलाल या त्यांच्या भूमिका गाजल्या
No comments:
Post a Comment