२३ जून #दिनविशेष
ऑर्गनवादक व नाट्य-अभिनेते #हरिभाऊदेशपांडे यांचा स्मृतिदिन.'गंधर्व नाटकमंडळी'मध्ये काम करत बालगंधर्व यांच्या अनेक संगीतनाटकांना त्यांनी मोलाची ऑर्गन साथ केली.पद्माताई खेडेकर, लालजी देसाई,मोहिनी पेंडसे-निमकर आणि आनंद भाटे आदी दिग्गज गायक त्यांचे शिष्य होते.

No comments:
Post a Comment