छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री राजमाता #जिजाबाई यांचा स्मृतिदिन. त्या स्वाभिमानी, धाडसी, करारी, दृढनिश्चयी आणि स्वतंत्र वृत्तीच्या होत्या.त्यांनी बाल शिवाजींना लष्करी शिक्षणाबरोबर शांतिपर्वातील राजकीय विचार आणि महाभारत युद्ध यांतील कथा सांगितल्या.

No comments:
Post a Comment