आज #जागतिकनेत्रदानदिन.अंधत्व दूर करण्यासाठी आणि मृत्यूनंतर डोळे दान करण्याबाबत लोकांमध्ये जनजागृती निर्माण करणे, हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे.
१९८०पासून महाराष्ट्र सरकारने तर १९८५ पासून भारत सरकारने “१० जून” हा “नेत्रदान” दिवस” साजरा करण्यास सुरुवात केली.

No comments:
Post a Comment