Friday, 19 June 2026
स्मार्ट मीटर बसविल्यामुळे वीज बिल शून्य होईल, हा दावा खोटा आहे. स्मार्ट मीटरमुळे केवळ वीज वापराचे मोजमाप आणि बिलिंगची पद्धत बदलते. वीज मोफत होत नाही किंवा वीजबिल माफ होत नाही. #FactCheck
स्मार्ट मीटर बसविल्यामुळे वीज बिल शून्य होईल, हा दावा खोटा आहे. स्मार्ट मीटरमुळे केवळ वीज वापराचे मोजमाप आणि बिलिंगची पद्धत बदलते. वीज मोफत होत नाही किंवा वीजबिल माफ होत नाही.
Subscribe to:
Post Comments (Atom)

No comments:
Post a Comment