नागपूर, दि. 8 : भारताचे उपराष्ट्रपती मो. हमीद अंसारी यांचे आज आंतरराष्ट्रीय डॉ.बाबासाहेब आंबेडकर नागपूर विमानतळावर आगमन झाले. यावेळी त्यांचे स्वागत केंद्रीय भूपृष्ठ परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी केले. महापौर प्रवीण दटके यांनीही उपराष्ट्रपतीचे स्वागत केले. यावेळी जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, पोलीस आयुक्त एस. पी. यादव, सह पोलीस आयुक्त राजवर्धन, स्वागत अधिकारी प्रकाश पाटील उपस्थित होते.
उपराष्ट्रपती मो. हमीद अंसारी नागपूर नागरिक सहकारी बँकेच्या 55 वा स्थापना दिवस सोहळ्यासाठी उपराष्ट्रपती नागपुरात आले आहे.

No comments:
Post a Comment