नागपूर दि. 12 : माजी उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण यांना त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. विभागीय आयुक्त कार्यालयात उपायुक्त (सामान्य प्रशासन) अप्पासाहेब धुळाज यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी विभागीय आयुक्त कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.
जिल्हाधिकारी कार्यालय
माजी उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण यांना त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी के.एन.के.राव व कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.
*****


No comments:
Post a Comment